महाराष्ट्रात हजारो वेबपार्टल कार्यरत असताना वाचकांना नाविन्यपुर्ण माहिती देण्यासाठी आचार्य नीती या वेबपोर्टलच्या माध्यमातून बातमी मागची बातमी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी तसंच राजकीय,
See More सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण करत राजकारण, करमणूक, खेळ, मनोरंजन, कला, क्रिडा आणि सामाजिक विषयांवरील सर्वांगिण लिखाण तसंच दिग्गज मान्यवरांचे लेख तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळतील.यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.सर्व-सामांन्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न,शेतकऱ्यांच्या अडचणी,तरूणाईच्या मनातल्या गोष्टी,व्हायरल व्हिडीओंचे गुपित,राजकिय समीकरणं, आरोग्याविषयीच्या उपाययोजना अश्या सर्वच बाबी आम्ही आपल्यासमोर उलघडणार आहोत.त्यामुळे आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.